आपल्या संस्थेचा अधिकृत खुलासा

हरि ॐ,

आज नंदाईंच्या नावाने कोणत्यातरी सखीने काही निखालस, खोटी पोस्ट वायरल (Viral) केली आहे. संस्थेतर्फे अधिकृतपणे असा खुलासा करण्यात येत आहे की, नंदाईंचे कुठल्याही सखीशी काल शहीद झालेल्या जवानांविषयी कुठलेही बोलणे झालेले नाही. ज्या सखीने नंदाईंच्या नावाने पोस्ट टाकली आहे ती सर्वस्वी खोटे बोलत आहे, याची सर्व श्रद्धावानांनी कृपया नोंद घ्यावी.

 

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध्‌ ।

समीरसिंह दत्तोपाध्ये

दिनांक – १५-०२-२०१९

Related Post

Leave a Reply