नव वर्ष २०१५ च्या शुभेच्छा
(New Year 2015 Best Wishes)
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ०१-०१-२०१५ रोजीच्या आपल्या प्रवचनात श्रद्धावान मित्रांना नवीन वर्ष २०१५च्या शुभेच्छा (New Year 2015 Best Wishes) दिल्या. हे नवे वर्ष प्रत्येक श्रद्धावानाला पवित्र, सुन्दर, मंगल, सुखमय, शुभ जाईल हे नक्की, या शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या. बापुंनी श्रद्धावान मित्रांना दिलेल्या शुभेच्छा आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥