न्हाऊ तुझिया प्रेमे – ऑडिओ अल्बम

हरि ॐ,

२०१३ साली श्रद्धावानांनी अनुभवलेल्या “न्हाऊ तुझिया प्रेमे” या महासत्संगात गायलेले अभंग आज आपण  “अनिरुद्ध भजन म्युझिक” या ॲपवर उपलब्ध करून देत आहोत.

हे अभंग ३१ डिसेंम्बरला होणाऱ्या “अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य” या कार्यक्रमाची उत्कंठा व पिपासा वाढवतच ठेवतील अशी माझी खात्री आहे.

॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ ॥
॥ नाथसंविध् ॥

Related Post

Leave a Reply