श्वासोच्छ्वास हा अजपाजप आहे म्हणजेच मुद्दाम न जपता आपोआप होणारा जप आहे. हा ’हंस: सोऽहम्’ चा जप आहे, असेही म्हणतात. श्वासोच्छ्वासाची क्रिया मन, प्राण, प्रज्ञा यांच्याशी संबंधित असून त्रिताप दूर करणारी आहे. श्वासोच्छ्वासात चालणार्या नामजपयज्ञ याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥