अनाथनाथे अंबे! करुणा विस्तारी – भाग २
(Mother Durga! Expand Your Compassion – Part 2)
आदिमाता चण्डिकेची ‘दुर्गे दुर्घट भारी….’ या आरतीला श्रद्धावानांच्या हृदयात अनन्यस्थान आहे. या आरतीचा अर्थ सांगताना बापुंनी यातील अनेक भक्तिमय उलगडून दाखवले. ‘हे माय दुर्गे! माझ्यासाठी तुझी करुणा विस्तार कारण तू सर्वसमर्थ आहेसच’, अशी साद मोठ्या आईला या आरतीत घातली आहे. दुर्गे दुर्घट भारी या आरतीच्या ओळींबद्द्ल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥