अनाथनाथे अंबे! करुणा विस्तारी – भाग १
(Mother Durga! Expand Your Compassion – Part 1)
आदिमाता चण्डिकेची ‘दुर्गे दुर्घट भारी….’ या आरतीला श्रद्धावानांच्या हृदयात अनन्यस्थान आहे. या आरतीचा अर्थ सांगताना बापुंनी यातील अनेक भक्तिमय उलगडून दाखवले. ‘हे माय दुर्गे! (Mother Durga) माझ्यासाठी तुझी करुणा विस्तार कारण तू सर्वसमर्थ आहेसच’, अशी साद मोठ्या आईला या आरतीत घातली आहे. ‘अनाथनाथे अंबे! करुणा विस्तारी’ या ओळीच्या भावार्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(या आरतीबद्द्ल बापुंनी केलेल्या विवेचनाचा उर्वरित भाग उद्या प्रकाशित करण्यात येईल; याची नोंद घ्यावी.)
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
From this discourse, we understand the deep meaning of the aarti of mothi aai and thus realize its importance as to why bapu started the custom of reciting it on every Thursday after both discourses