‘मी पाहिलेला बापू’ पुस्तकाचे वितरण

हरि ॐ,

मला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे वितरण आज म्हणजे गुरूपौर्णिमा, दिनांक ०८ जुलै २०१७ रोजी आम्ही सुरु करत आहोत.

तसेच ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकाची हिन्दी आवृत्ती आधी कळविल्या प्रमाणे वितरणासाठी २० जुलै २०१७ पासून उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयास सुरु आहेत.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

Leave a Reply