श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १
(The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 1)
श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत श्रीमातेचे वर्णन करून तिला आवाहन करण्यास जातवेदास सांगितले आहे. हिरण्यवर्णा, हरिणी, सुवर्णरजतस्रजा वगैरे नामांनी श्रीसूक्ताच्या श्रीमातेचे स्वरूप वर्णिले आहे. श्रीसूक्त हे सर्वच दृष्ट्या अनन्त आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Hari Om ..shri Ram …Ambadnya..Bapu…for everything. ..I love you my dad..!!