प्रेम तुम्हाला दुबळे बनवत नाही
(Love Never Makes You Weak)
तुमच्यावर प्रेम करणार्यासाठी स्वत:मध्ये उचित बदल घडवणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे तुम्ही दुर्बळ होता कामा नये. एवढेही बदलू नका की तुमचीच तुम्हाला ओळख पटणार नाही. प्रेम हे माणसाला कधीच दुबळे बनवणारे नसते, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥