भीतीविरुद्ध लढायला शिका
भीती असणार्या माणसाचा उपहास करू नये कारण प्रत्येकाच्या मनात कशाची ना कशाची तरी भीती असतेच. त्या भीतीवर मात करायला मानवाने शिकायला हवे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥