बापूंनी प्रवचनामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करण्याचे महत्व सांगितले होते, यासंबंधीचा व्हिडीओ मी यापूर्वीच माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला आहे.
अनेक श्रद्धावानांकडून विचारणा करण्यात आली आहे की, संपूर्ण रात्र जागरण करायचे आहे का, परंतु संपूर्ण रात्र जागरण करणे बंधनकारक नसून श्रद्धावान पहाटे ३.३० वाजेपर्यंतही जागरण करू शकतात. कृपया सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी.

Permalink
shreeram dada , bapu n aai. hari om.