जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय दुर्गे…

ह्या गुरुवारी, दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात आपल्यातील एक अतिशय महत्त्वाच्या algorithm बद्दल सांगितले. ज्यामुळे मोठी-आई म्हणेच चंडिकामाता तिच्या पुत्रासहित म्हणजे परमात्म्यासहित, प्रत्येक क्षणाला केवळ भावरुपाने नाही तर जीवंतपणे आमच्या जीनवामध्ये असेल. ह्यामुळे आपल्या प्रत्येकाला चंडिकामातेने व परमात्म्याने जे व्यक्तित्व ( individuality ) दिलेलं आहे, जो आपल्यातील bestest गुण आहे तो गुण आपल्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल. 
 
प्रवचन संपल्यावर बापूंनी सर्व श्रध्दावानांना एक दुर्लभ अशी भेट दिली. बापूंनी स्वत: “जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय दुर्गे…” हा गजर घेतला. ह्या गजरात सर्व श्रध्दावान आपले देहभान हरवून तल्लीन झाले होते. या गजरात सामील व्हायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल, चला तर मग गजरात सामील होऊया.

ll हरि ॐ ll

ll श्रीराम ll

ll मी अंबज्ञ आहे ll

Related Post

1 Comment


  1. Hari Om Samirdada.. P.P.Bapunchya ‘swaswarat va suswara t’जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय दुर्गे…” aiktana agdi agdi mantramugdh vhayla hoat aahe.. Ati………..atishay Bhagyavan aahot aamhi Aai Bapunichi Lekarr……..Shreeram.. Mi Ambadnya Aahe..Mi Aniruddadnya aahe.. Luv U Dad..

Leave a Reply