गणेशोत्सवाचे निमन्त्रण (Invitation for Ganapati Festival) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

(गणेशोत्सवाचे निमन्त्रण )Invitation for Ganapati Festival
परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दि. २१-०८-२०१४ रोजीच्या प्रवचनात त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना गणेशोत्सवाचे निमन्त्रण दिले. गुरुवार दि. २८-०८-२०१४ रोजी संध्याकाळी गणपतिचे आगमन होईल आणि पुनर्मिलाप सोहळा रविवार दि. ३१-०८-२०१४ रोजी संपन्न होईल. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी दिलेले आमन्त्रण आपण या व्हिडियोत पाहू शकता. 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥