हरि ॐ
आज, गुरुवार, दि. १० नोव्हेंबर २०१६ रोजी, दैनिक प्रत्यक्ष मध्ये प्रसिद्ध झालेल्या तुलसीपत्र-१२६६ ह्या अग्रलेखातील पान क्र. ८, कॉलम २, शेवटून दुसर्या पॅरेग्राफच्या तिसर्या ओळीत, अनवधानाने टाइप झालेले “भारित केलेला दाणपट्टा” हे शब्द “भारित केलेला दांडपट्टा” असे वाचावेत.
– समीरसिंह दत्तोपाध्ये