शुभंकरा आणि अशुभनाशिनी ह्या दोन नवरात्री च्या नामाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) विवेचन केले. दर गुरुवारी होणारा स्वस्तिक्षेम संवाद सुंदरच असतो पण नवरात्रीच्या दरम्यान केल्या जाणार्या स्वस्तिक्षेम संवादाचे मह्त्त्व आगळे वेगळे असते. ह्या बद्द्ल बापूंनी गुरूवार दिनांक ०३ एप्रिल २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
Hari om,
Ambadnya dada for sharing this information.