Importance of Agralekhs about History of Vasundhara
वसुन्धरेवर राहणार्या सर्व मानवांचा इतिहास वेगवेगळा नाही. मानवाच्या सध्याच्या जीवनातील अनेक गोष्टी अशा का आहेत, याचा संबंध वसुन्धरेच्या इतिहासाशी आहे. प्रत्यक्ष या दैनिकात तुलसीपत्र अग्रलेखमालेत सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे या संदर्भातील अग्रलेख प्रकाशित होत आहेत. वसुन्धरेच्या इतिहासाच्या अभ्यासातून भौतिक स्तरावरील गोष्टींप्रमाणे मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील अनेक पैलूंवर प्रकाश पडतो. मानवाला भगवंताने स्वत: अवतरित होऊन भक्ती का दिली, याचा उलगडादेखील यातून होतो, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥