भयावर मात कशी करावी
आहार, निद्रा, भय आणि मैथुन सर्व जिवांठायी असतात. पण ज्याची भीती वाटते त्यावर मात करणे ही निर्भयता आहे. सद्गुरुतत्त्वाची अभयमुद्रा भयाचा नाश करणारी आहे. भीतीचा नाश करून मानवाने नरजन्माची इतिकर्तव्यता साधावी, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥