परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे मानवाला मिळालेला देह हा पुरुषार्थ साधण्यासाठी चे साधन आहे. हे जाणून मानवाने उचित आहार, विहार, आचार, विचार यांद्वारे देहाची काळजी घेणे आवश्यक आहे, बापुंनी ह्याचे विवेचन केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥