परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ( Aniruddha Bapu ) गुरूवार दिनांक २० फेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे केवळ अन्नग्रहणापूर्वीच नव्हे तर जेवताना कमीतकमी एक तरी घास भगवंताचे नाम घेऊन घ्यावा. श्रध्दावानाच्या जीवनात त्रिविक्रमाचा अल्गोरिदम स्थूल पातळीवर पिण्याच्या पाण्यामधून कार्य करतो, म्ह्णूनच दिवसभरात उचित प्रमाणात व घोट घोट पाणी प्यावे. अन्नग्रहण आणि पाणी पिण्याविषयी बापुंनी केलेले मार्गदर्शन आपण या व्हिडीओत पाहू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥