भगवंत प्रत्येक गोष्टीसाठी आहे
(God Is For Everything)
ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतोच, त्याप्रमाणे भगवंत कृपा करतोच, भगवंत क्षमा करतोच कारण कृपा-क्षमा करणे ही भगवंताची सहजता आहे, हे मानवाने लक्षात ठेवायला हवे. भगवंत प्रत्येकाचा प्रपंच-परमार्थ आनन्दाचा करण्यासाठी हर तर्हेने त्याला सहाय्य करतोच. माझा भगवंत माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी आहे ही खात्री मानवाने बाळगायलाच पाहिजे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥