श्रीमूलार्कगणेश स्थापना…
आज, सोमवारी श्रीमूलार्कगणेशाच्या स्थापनेच्या आधी आवश्यक असलेल्या विधींची व पुरश्चरणाची पूर्तता होईल. त्यानंतर बापू (अनिरुद्धसिंह), त्यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार श्रीमूलार्कगणेशाची स्थापना करतील. बापू (अनिरुद्धसिंह) कुठल्या वेळेला स्थापना करतील, हे काहीच निश्चित नाही. यास्तव आपण सर्व श्रद्धावान या स्थापनेची वाट पाहूया. ज्या क्षणी श्रीमूलार्कगणेशाची स्थापना होईल, त्यानंतर त्वरीत श्रीमूलार्कगणेशाचा फोटो या ब्लॉगवरून आणि फेसबूकवरून श्रद्धावानांपर्यंत पोचविला जाईल. स्थापनेच्या वेळेस या श्रीमूलार्कगणेशाचे नाव बापू (अनिरुद्धसिंह) निश्चित करतील. स्थापना झाल्यानंतर श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्च्या नित्य दर्शनाच्या वेळेस सर्व श्रद्धावानांसाठी श्रीमूलार्कगणेशाचे दर्शन खुले असेल. तरी आपण सर्व श्रध्दावान श्रीमूलार्कगणेशाची वाट बघत राहुया…
Permalink
Hari Om !Sameer Dada,
Thank you for the up-date on Moolark Ganesh sthapana being performed by P.P. Bapu any time now.
We wish, besides being able to see the photo of Moolark Ganesh on your blog and on face book, it would some time also be made available to those who want to have it individually for themselves, like many other photos. Thank you !
Subhash Chitre.
Permalink
Hari Om,
This is one of the unique opportunities we are getting becuase of our beloved Sagduru P.P. Bapu. He has shown us the path of Bhakti (devotion) so easily and exposed us to so many forms of God that we have never imagined.
As Bapu is installing all these forms of God in Shree Gurukshetram,
this must be the need of the hour.
Can't wait to take darshan of Ganpati bappa. Hari Om!
Permalink
Shreeram Dada….Ur blog is indeed a boon for.all of us….Shreeram to you and our Dearest Bapuraya…..