भांडून प्रश्न सुटत नाही
(Fighting Is Not A Solution To A Problem)
घरातील एका सदस्याशी दुसर्याचं भांडण होतं, तेव्हा दुसर्या व्यक्तीने शांत रहायला हवे. जर ती व्यक्तीसुद्धा भांडत राहिली तर भांडणातून पुन्हा भांडणाचे अनेक मुद्दे उपस्थित होत राहतात. अशा प्रकारे एकमेकांशी वादविवाद वाढत राहतात आणि प्रश्न सुटत नाही. भांडून कधीही कुठलाही प्रश्न सुटत नाही, याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥