आजारासंबंधित खोटी भीती
False Fear About Illness – माणसाच्या मनात त्यानेच निर्माण केलेल्या ‘खोट्या मी’मुळे त्याच्या मनात अनेक चुकीच्या भित्या असतात. मानवाच्या मनातील आजारपणाची भीती हा या अनेक भित्यांमधील एक प्रकार आहे. अशा या आजारपणासंबंधितच्या खोट्या भीतीचा नाश कसा करावा, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥