परम पूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात प्रत्येकाला प्रार्थना (Pray) करण्याचा अधिकार आहे, याबाबत सांगितले. ‘प्रार्थना कशी करावी’ हे भगवंताने ठरवून दिलेले नाही. वैदिक धर्माने कधीही ‘ठराविक मार्गानेच प्रार्थना केली तरच भगवंत पावेल’ असे काही सांगितलेले नाही. प्रार्थना (Pray) करण्यात प्रांत, भाषा वगैरे कोणतीही गोष्ट आड येत नाही, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥