आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला समान संधी (Equal Opportunity for women in spiritual field)

आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला सुध्दा समान संधी आहे आणि स्वतःची क्षमता सिध्द करुन ती महाधर्मवर्मन पद सुध्दा विभुषित करु शकते. वेदांमधील काही सूक्तांच्या रचनाकार स्त्रिया आहेत. त्यामुळे वैदिक काळात ही स्त्रियांना आध्यात्मिक क्षेत्रात समान अधिकार असल्याचे स्पष्ट होते. असे ही बापूंनी ह्या वेळी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

Leave a Reply