कुणावरही खोटा आरोप कधीही करू नका – भाग 2
( Don’t Make False accusations – Part 2 )
कुणावरही खोटा आरोप (False accusations) कधीही करू नका. माणूस जेव्हा कुणावर खोटा आरोप करतात, तेव्हा त्याच्या दसपट पाप खोटा आरोप करणार्याच्या माथ्यावर चढते. खोटा आरोप करणास ही प्रवृत्ती कशी घातक ठरते, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥