काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी
इतरांशी केल्या जाणार्या तुलनेतून मानवाच्या मनात भीती उत्पन्न होते. ही भीती घालवण्यासाठी मानवाने तुलना थांबवायला हवी. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥