दिवाळीचा किल्ला

दर वर्षी प्रमाणे हयाही दिवाळीत हॅपी होमला गच्चीमध्ये दिवाळीचा किल्ला बनविला गेला. हा किल्ला सर्व बच्चे कंपनीला बरोबर घेऊन स्वप्नीलसिंहने केला. किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. परमपूज्य बापूंची इच्छा असले की ज्याला शक्य आहे त्याने त्याने असा किल्ला प्रत्येक दिवाळीत करावा ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही आम्हाला आठवण राहील.

दिवाळीचा किल्ला

 

दिवाळीचा किल्ला

 

दिवाळीचा किल्ला

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।

Related Post

3 Comments


 1. Hari Om Dada,

  Really wonderful. The fort really looks beautiful. Lots of Ambadnya for sharing the snaps.


 2. “दिवाळीचा किल्ला “अप्रतिम !!!!शालेय जीवनातील शिवकालीन इतिहास आठवला.नवीन पिढीला शिवाजी महाराज हे उत्तुंग व्यक्तीमत्व कळण्यासाठी हा उपक्रम जाग्रृत ठेवणे खुप गरजेचे आहे .अंबज्ञ !


 3. HariOm Shriram Ambadnya…
  Hari Om Dada!
  As vaction use to start plan for making Fort also use to start .search for good mud….look for toy soldiers……all those days….
  Ambadnya as todays kids tooo are getting chance to enjoy such moments…..Ambadnya Dad…….
  Ambadnya Dada !

Leave a Reply