इतरांशी केलेली तुलना माणसाला निराशेकडे नेते (Comparing Yourself To Others Leads To Frustration) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Dec 2014

इतरांशी केलेली तुलना माणसाला निराशेकडे नेते (Comparing Yourself To Others Leads To Frustration) माणूस जेव्हा इतरांशी तुलना करतो, तेव्हा त्या तुलनेतून तो स्वत:ला कमी लेखू लागतो. पण माणूस जेवढा स्वत:ला ओळखतो, तेवढा इतरांना ओळखत नाही आणि म्हणूनच ही तुलनाच मुळात चुकीची आहे. अचूक आणि परिपूर्ण होण्याची भीती माणसाचे खच्चीकरण करते. इतरांशी तुलना करणे माणसाला निराशेकडे(Frustration) नेते , याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥