सावधपणे निवड करा.
(Choose Wisely)
किती जणांनी स्वत:चे हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयास केला आहे? ज्या गोष्टीमुळे आमचे अडत नाही त्या गोष्टीत सुधारणा करण्याचा माणूस विचार करत नाही. आवडीचे आणि हिताचे यांतील फरक ओळखा व सावधपणे निवड करा याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥