Videos

पडत्या फळाची आज्ञा (Explanation of a Proverb- Padatya Phalachi Aadnya) - Aniruddha Bapu Marathi Discourse 05 November 2009

सीतेचा शोध घेणार्‍या हनुमंताची अशोकवनात सीतेची भेट झाली. त्यावेळी हनुमंताने भूक लागल्याचे सीतेला सांगितल्यावर सीतेने त्याला फक्त झाडावरून खाली पडणारी किंवा खाली पडलेली फळे खाण्याची आज्ञा केली. म्हणून हनुमानाने सगळी झाडं गदागदा हलवून फळं खाली पाडली आणि खाल्ली. या प्रसंगावरून ‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण प्रचलित झाली आहे, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या दि. 05 नोव्हेंबर 2009 रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू

हृदय राखि कोसलपुर राजा ( Keep Kosalpur's King ShreeRaam in your heart ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 05 November 2009

सुन्दरकाण्डामध्ये संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीरामचन्द्रांना हृदयात धारण करण्याने विषही अमृत होते, शत्रुने केलेल्या अहितकारक गोष्टीसुद्धा हितकारक ठरतात, अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य होतात. परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या दिनांक ०५ नोव्हेंबर २००९ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे या दोह्यांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (Keep Kosalpur’s King ShreeRaam in your heart – Aniruddha Bapu Marathi Discourse 05 November 2009) ॥ हरि ॐ

Aniruddha bapu, personality and individuality

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुजी ने गुरूवार १६ जनवरी २०१४ के हिंदी प्रवचन में अपनापन यह जताने की बात नहीं है, बल्कि महसूस करने की बात है । सद्गुरुतत्त्व के प्रति अपनापन जताने के बजाय अपनापन महसूस करना आवश्यक है और इसके लिए सद्गुरु का तुम्हारे प्रति रहने वाला जो अपनापन है, उसे महसूस करो, यह बात स्पष्ट की, जो आप इस व्हिडियो में देख सकते हैं l ( Feel

बुरे विचारों से मुक्ति पाने का मार्ग (How To Get Rid of Bad Thoughts) - Aniruddha Bapu Hindi Discourse 16 Jan 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुजी ने गुरूवार १६ जनवरी २०१४ के हिंदी प्रवचन में हमारे मन में रहनेवालीं, उत्पन्न होनेवालीं या बार बार उठनेवालीं गलत बातों, भावनाओं, विचारों आदि से मुक्त होने के लिए क्या करना चाहिए, यह प्रश्न मानव के मन में उठता है l ‘बार बार ये बुरे विचार मन में क्यों आते हैं’ इसी बात पर मानव अपना ध्यान केन्द्रित करता है और इससे उन बुरे

अन्न व जल सेवन करण्यासंबंधी मार्गदर्शन (Guideline regarding eating food & drinking Water) - Aniruddha Bapu Marathi Discourse 20 February 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी ( Aniruddha Bapu ) गुरूवार दिनांक २० फेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे केवळ अन्नग्रहणापूर्वीच नव्हे तर जेवताना कमीतकमी एक तरी घास भगवंताचे नाम घेऊन घ्यावा. श्रध्दावानाच्या जीवनात त्रिविक्रमाचा अल्गोरिदम स्थूल पातळीवर पिण्याच्या पाण्यामधून कार्य करतो, म्ह्णूनच दिवसभरात उचित प्रमाणात व घोट घोट पाणी प्यावे. अन्नग्रहण आणि पाणी पिण्याविषयी बापुंनी केलेले मार्गदर्शन आपण या व्हिडीओत पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥

त्रिविक्रमाचा अल्गोरिदम श्रध्दावानाच्या जीवनात सक्रिय होण्यासाठी आवश्यक गोष्ट (Requirement to active Trivikram's algorithm in Shraddhavan's life) - Aniruddha Bapu Marathi Discourse 20 February 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २० फ़ेब्रुवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिविक्रमाचा अल्गोरिदम ( Trivikram’s algorithm ) आपल्या जीवनात सक्रिय होण्यासाठी श्रध्दावानाने नेहमी काही तरी चांगले नवीन करायला हवे. मग ते एखादी नवीन गोष्ट शिकणे असेल, नवीन प्रकारे आनंद देणे असेल किंवा घेणे असेल आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वय ते कधीच आडकाठी बनत नाही आणि यामुळे श्रद्धावानाचे जीवन अधिकाधिक समृध्द होते. याबाबत बापुंनी

श्रद्धावानाच्या जीवनातील तीन महत्वाची वाक्ये (Three important sentences in Shraddhavan's life)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 January 2014

श्रद्धावानाच्या सोबत सदैव त्याचा सदगुरु असतोच आणि तोच त्याचे जीवन घडवितो, हा विश्वास अधिकाधिक दृढ होण्यासाठी श्रध्दावानाने निरंतर तीन वाक्यांचे स्मरण करायला हवे आणि उच्चारण करायला हवे. या तीन वक्यांचे स्मरण आणि उच्चारण करताना श्रद्धावानाचा भावच महत्वाची भूमिका बजावतो. हे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी दिनांक 16 जानेवारी 2014 च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले. जे आपण या व्हिडिओत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

सद्‍गुरुतत्त्व की भक्ति से स्वयं को पहचानो (Know Yourself by SadguruTattva's Bhakti) - Aniruddha Bapu Hindi Discourse 8 May 2014

सद्‍गुरुतत्त्व की भक्ति से स्वयं को पहचानो ( Know Yourself by SadguruTattva’s Bhakti) स्वयं को न पहचानना यह मानव की सबसे बडी गलती है l जीवन में किन बातों के कारण मुझे शान्ति मिलती है और किन बातों के कारण अशान्ति सताती है यह जानकर आचरण करना चाहिए l सद्‍गुरुतत्त्व की भक्ति से मानव स्वयं को पहचान सकता है l इसलिए साईनाथ से यह मन्नत मानना जरूरी है कि हे

‘स्व’चा शोध ( Self Discovery ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 30 January 2014

मानवाने स्वत:ची परीक्षा घेणे थांबवून स्वत:चा शोध ( Self Discovery ) घ्यायला हवा. स्वत:त काय चांगले आहे याचा शोध घेताना माणसाला स्वत:ची ओळख पटते. स्वत:तील उत्तम व्यक्तिमत्व शोधण्यासाठी त्या भगवंतावर विश्वास ठेवा, त्याची भक्ती करा. भगवंताच्या कृपेने मानव खर्‍या ‘स्व’चा शोध घेऊन जीवनविकास साधू शकतो, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

भगवान की योजना को जीवन में कैसे उतारें (How to follow God's Plan) - Aniruddha Bapu Hindi Discourse 8 May 2014

भगवान प्रत्येक मानव के जीवनविकास के लिए सर्वोत्तम योजना( plan ) बनाते एवं कार्यान्वित करते हैं l मानव जो योजना बनाता है, वह भगवान के द्वारा निर्धारित की गयी योजना से मेल खाती हो, तो ही उसे जीवन में सफलता मिलती है l भगवान के साथ जो प्रेमभाव से जुडे रहने से आपके द्वारा भगवान की योजना के साथ मेल खानेवाली योजना अपने आप बनती रहती है और आपका जीवन बेहतर