Videos

भक्ती-सेवा करताना ममत्व, अहंकार बाजूला ठेवा (Put aside the ego & worldly attachment while doing Bhakti-Seva) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

अविरोधाने पुढे जाता येत असेल, तर मानवाने विरोध करण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये. जर मोठ्याने नाव घेणे शक्य नसेल, तर मनातल्या मनात नामस्मरण करावे. त्याचप्रमाणे भक्ती-सेवा करताना ममत्व, अहंकार, मानसन्मान वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

भगवंताच्या आणि तुमच्या आड कशालाही येऊ देऊ नका (Nothing should stand between yourself and God) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005.

हेमाडपंतांच्या मनात शिरडीत असताना एकदा एका गुरुवारी `दिवसभर रामनाम घ्यावे’ हा भाव आदल्या दिवशी दृढतेने दाटला आणि साईनाथांनी आपल्या भक्ताच्या त्या पवित्र संकल्पाला सत्यात कसे उतरवले, हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. जेव्हा मी भगवंताच्या प्रेमाने पवित्र संकल्प करतो, तेव्हा तो भगवंत त्या संकल्पास सत्यात कसा उतरवतो हेच यावरून लक्षात येते. भगवंत तर हे करण्यास तत्पर आणि समर्थच असतो, श्रद्धावानाने भगवंताच्या आणि त्याच्या आड कशालाही येऊ न देण्याबाबत दक्ष रहायला हवे, याबद्दल

श्रीसाईसच्चरित कसे वाचावे (How to read ShreeSaisatcharit) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

श्रीसाईसच्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

मन सारथी नाही (Mind is not the Charioteer) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या देहरूपी रथाचे सारथ्य जोपर्यंत मन करत असते, तोपर्यंत खरा रथी साक्षी भावाने राहतो. हेच जेव्हा मनाच्या हातातून सारथ्य काढून बुद्धीकडे सारथ्य दिले जाते, मनाला रथाला जुंपले जाते, तेव्हा तो रथी सक्रिय होतो आणि बुद्दीरूपी सारथ्याला सामर्थ्य पुरवतो. असा हा रथी म्हणजेच राम! मनाच्या हाती सारथ्य न देता बुद्दीकडे सारथ्य देणे महत्त्वाचे का आहे, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे

श्रद्धावान का जीवन यह भगवान की देन है (Shraddhavan's life is the gift of God) - Aniruddha Bapu Hindi Discourse 24 July 2014

श्रद्धावान को स्वयं के जीवन की कभी भी घृणा नहीं करनी चाहिए । ’मेरा जीवन यह मेरे भगवान की देन है’, यह बात हर एक श्रद्धावान को याद रखनी चाहिए । भगवान की देन कभी भी गलत, घातक, अहितकारी, दुखदायी नहीं हो सकती । भगवान पर भरोसा करनेवाले श्रद्धावान को जीवन को सकारात्मक नजरिये से देखना चाहिए, इस बारे में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने अपने गुरूवार दिनांक

तुम स्वयं ही स्वयं के मार्गदर्शक हो । (You are your own guide) - Aniruddha Bapu Hindi Discourse 24 July 2014

हर एक व्यक्ति स्वयं ही स्वयं का मार्गदर्शक है । मनुष्य को चाहिए कि वह अपने अस्तित्व का एहसास रखकर स्वयं के हित का विचार करके, स्वयं का आत्मपरीक्षण करके अपना विकास करे । उपलब्ध जीवनकाल का उचित उपयोग करके मानव अपना आत्महित किस तरह कर सकता है, इस बारे में परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापु ने अपने गुरूवार दिनांक २४ जुलाई २०१४ के हिंदी प्रवचन में बताया, जो

अस्तित्व का एहसास (Awareness of Being) - Aniruddha Bapu Hindi Discourse 24 July 2014

मानव को प्राथमिक स्तर पर यह जानना चाहिए कि वह है, उसका अस्तित्व है, इसलिए उसके लिए सब कुछ है । `मैं हूँ’ इस बात का मानव को एहसास रखना चाहिए । मानव को अन्तर्मुख होकर `मैं कैसा हूँ’ यह स्वयं से पूछना चाहिए । बहुत बार मानव अपने अस्तित्व का एहसास खोकर जीवन भर कल्पना में जीता है और इस वजह से जीने के आनन्द से वंचित रह जाता

भक्त भगवान से जुडा हुआ होता है। (The Devotee is constantly connected with The God) - Aniruddha Bapu Hindi Discourse 24 July 2014

मानव को यह श्रद्धा रखनी चाहिए कि मैं भगवान से जुडा हुआ हूँ और भगवान दयालु एवं क्षमाशील हैं, वे मुझे सजा देने के लिए नहीं, बल्कि प्रेम से मेरा उद्धार करने आये हैं । भगवान से क्षमा अवश्य माँगिए, परंतु भगवान ने मेरा साथ छोड दिया है, ऐसा कभी भी मत मानना । भगवान से मुझे अन्य कोई भी अलग नहीं कर सकता, इस श्रद्धा के महत्त्व के बारे

श्रद्धावानांवरील प्रेमापोटी बापुंचे व्रताचरण (Vrat Observed By Bapu For The Well being Of Shraddhavans) - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 July 2014

बाळावरील प्रेमापोटी वडिलांना कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जावे लागते, बाळाच्या हितासाठी बापाला बाळाचा आणि बाळाला बापाचा विरह सहन करावा लागतो, असे व्रतकाळातील व्यस्ततेबाबत बोलताना बापुंनी सांगितले. श्रद्धावान लेकरांवरील प्रेमापोटीच सद्‍गुरु श्री अनिरुद्धांनी व्रताचरण केले. बापुंनी केलेल्या व्रताच्या उद्देशाबाबत त्यांनी त्यांच्या २४ जुलै २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

अनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) - Aniruddha Bapu Marathi Discourse 28 October 2004

अनुष्टुभ् छन्द  (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे – अनुष्टुभ् छन्द. रामरक्षा स्तोत्रमन्त्राचा छन्द अनुष्टुभ् छन्द आहे, असे सुरुवातीसच म्हटले आहे. अनुष्टुभ् छन्दाची महती सांगताना पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥