Videos

राधाजीही दैवी संपत्ती है। (Radha - The Divine treasure) - Aniruddha Bapu Hindi Discourse 25 March 2004

जो भी भगवानमें विश्वास करते है, वो मानते है की, भगवान के पास हमे सब कुछ देने की शक्ति है। भगवान के देने की शक्तिही राधाजी है। राधाजी भक्तोंको आराधना करने के लिए प्रेरित करती है। राधाजी हमे आनंद कैसे पाना है ये भी सिखाती है। इस बारेमें परम पुज्य बापूने अपने गुरुवार दिनांक २५ मार्च २००४ के हिन्दी प्रवचन मे मार्गदर्शन किया, वह आप इस व्हिडीओमें देख सकते है।

पहिले पादुकापूजन करणारा भरत (Bharat performed the first Paduka Poojan) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते. भरताच्या भक्तीचा महिमा आणि या विश्वातील पहिले पादुकापूजन भरताने केले, याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

हनुमंत-भरत  भेट (Hanuman met Bharat) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

वनवासाची चौदा वर्षे उलटल्यावर एक दिवस जरी रामाच्या आगमनास उशीर झाला तर रामवियोग सहन न झाल्याने मी अग्निप्रवेश करीन, अशी प्रतिज्ञl केलेल्या भरताची भेट घेण्यास राम हनुमंताला पाठवतो. त्या हनुमंत-भरत भेटीबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

भालं दशरथात्मज: (Bhaalam Dasharathaatmajah) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

मानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी रामदूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्‍या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच. भालप्रदेशाचे संरक्षण रामाने करावे या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि

भक्तप्रेमाने कृष्ण मुकुटावर मोरपीस धारण करतो (Krishna, affectionate to His devotees wears a peacock feather on his crown) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

राम अवतारात वनवासी रामाला वनातील एका मोराने जलस्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वत:चे एक एक पीस त्या वाटेवर अर्पण करत करत दाखवला. त्या मोराच्या त्या प्रेमाची आठवण म्हणून रामाने पुढील अवतारात म्हणजेच कृष्णावतारात स्वत:च्या मुकुटावर मोरपीस धारण केले. देव भक्ताला प्रेमाने डोक्यावर घेतो याचे हे उदाहरण आहे. कृष्णाने माथ्यावर मोरपीस का धारण केले आहे, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत

मन्थरा नव्हे, तर रामच जीवनात राजा हवा (Ram should be the Ruler, not Manthara) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

ज्या मानवाच्या जीवनात राम राजा नसतो, ज्याच्या जीवनात राम वनवासात असतो, त्याच्या जीवनातून ओज, बल, तृप्ती निघून जाते. पूर्ण अविद्या असणारी मन्थरा रामाला वनवासात जायला लावते. रामराज्य जीवनात येण्यासाठी माणसाच्या जीवनाची सूत्रे मन्थरेच्या हाती नसून रामाच्याच हाती असणे आवश्यक आहे. सर्व स्तरांवर आनंदीआनंद असण्यासाठी म्हणजे रामराज्य येण्यासाठी जीवनात राजारामाचे सक्रिय असणे आवश्यक आहे, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या

चिन्तन का महत्त्व (Importance of Chintan) - Aniruddha Bapu Hindi Discourse 26 Feb 2004

चाहे सुख हो या दुख, मानव को किसी भी स्थिति में भगवान से दूरी बढानी नहीं चाहिए । जीवन के हर मोड पर, कदम कदम पर भगवान से जुडे रहना जरूरी है । मानव के जीवनरूपी वर्तुल (सर्कल) की केन्द्रबिन्दु भगवान ही रहनी चाहिए । जो भगवान का हमेशा चिन्तन करता है, उसके योगक्षेम की चिन्ता भगवान करते हैं । बुद्धि से भगवान की पर्युपासना करने की ताकत राधाजी देती

उपासना शब्द का अर्थ (The meaning of 'Upasana') - Aniruddha Bapu Hindi Discourse 26 Feb 2004

उपासना शब्द का अर्थ हैं भगवान के नज़दीक बैठना। याने भगवान के गुणों के नज़दीक बैठना। मेरे मन को भगवान के नज़दीक बिठाने की कोशिश करना, कम से कम मेरी बुद्धी पूरी तरह से भगवान के शरण में लगानाl इस बारे में परमपूज्य सद्‌गुरु अनिरुद्ध बापू ने अपने गुरूवार दिनांक २६ फरवरी २००४ के हिंदी प्रवचन में मार्गदर्शन किया वह आप इस व्हिडियो में देख सकते हैं। ॥ हरि ॐ

भगवान के शरण जाना चाहिये (One should seek God's refuge) - Aniruddha Bapu Hindi Discourse 26 Feb 2004

जब तक हम बुद्धी का अपराध नहीं करते तब तक प्राणो से ताकत आती रहती हैंl जबभी बुद्धी का अपराध करते हैं तो प्राणो की ताकत हम तक आ नहीं पहुचती l हमारे नीतिमन को ताकतवर बनाने के लिए बुद्धी का इस्तेमाल करके हमें भगवान के शरण जाना चाहिए, इस बारे में परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने गुरूवार दिनांक २६ फरवरी २००४ के हिंदी प्रवचन में मार्गदर्शन किया

विश्वामित्रप्रिय: श्रुती (Vishvamitrapriyah Shrutee)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

मानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्‍गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.