Pravachans of Bapu

आपले प्रयास आपल्या क्षमतेच्या प्रमाणात असावेत(Our efforts should be of our capacity)

गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी झालेल्या प्रवचनामध्ये सद्‌गुरू अनिरुध्द बापू यांनी, “आपले प्रयास आपल्या क्षमतेच्या प्रमाणात असावेत” हे एक सुंदर उदाहरणाद्वारे समजावून सांगीतले. हा मुद्दा पूर्ण जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पहा.

Aniruddha bapu, personality and individuality

व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यांतील संबंध (Relation between personality and individuality in our life) – Aniruddha Bapu परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनंक १६ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यांतील संबंध सांगितला, जो येथे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.   ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll

जीवनातील चोखंदळपणाचे महत्व Importance of fastidious (insistence for righteousness) in life (Aniruddha Bapu - Marathi Pravachan 16 Jan 2014)

परम पूज्य सद्‌गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी गुरूवार दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी श्री हरिगुरूग्राम येथे केलेल्या मराठी प्रवचना दरम्यान सामान्य माणसाच्या जीवनात चोखंदळपणाचे महत्व स्पष्ट केले. ते ह्या व्हिडिओत आपण पाहू शकतो.

जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय दुर्गे...

ह्या गुरुवारी, दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात आपल्यातील एक अतिशय महत्त्वाच्या algorithm बद्दल सांगितले. ज्यामुळे मोठी-आई म्हणेच चंडिकामाता तिच्या पुत्रासहित म्हणजे परमात्म्यासहित, प्रत्येक क्षणाला केवळ भावरुपाने नाही तर जीवंतपणे आमच्या जीनवामध्ये असेल. ह्यामुळे आपल्या प्रत्येकाला चंडिकामातेने व परमात्म्याने जे व्यक्तित्व ( individuality ) दिलेलं आहे, जो आपल्यातील bestest गुण आहे तो गुण आपल्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल.    प्रवचन संपल्यावर बापूंनी सर्व श्रध्दावानांना एक दुर्लभ अशी भेट दिली.

अन्न ग्रहणाचे महत्व

योग्य अन्न ग्रहणाचे महत्व दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणासंबंधी महत्वाचा मुद्दा मांडला तो पुढील व्हिडीयोमध्ये देत आहे. सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणाचे महत्व विषद केले आहे.