गुरुवाक्य ( Guru vakya )
गुरुवाक्य ( Guru vakya ) काल श्रीसाईसच्चरितावर प्रवचन करताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिल्या अध्यायातील खालील ओवीचे निरुपण सुरु केले. अखंड गुरुवाक्यानुवृत्ती l दृढ धरितां चित्तवृती l श्रध्देचिया अढळ स्थिती l स्थैर्यप्राप्ति निश्चळ ll ह्या ओवीच्या पहिल्या चरणाचं निरुपण सुरु झाल. “गुरुवाक्य” म्हणजे नक्की काय? हे समजावून सांगताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साईनाथांच्या ११ वचनांचं उदाहरण दिलं. प्रत्येक वचन हे जरी साईनाथांचच असलं तरी सुध्दा ह्यातील गुरुवाक्य कोणतं हे त्यांनी सर्व श्रध्दावानांना विचारलं व प्रत्येक जण