Marathi

सद्यपिपा श्री. अप्पासाहेब दाभोलकर ह्यांना श्रद्धांजली

हरि ॐ श्री. अप्पासाहेब दाभोलकर ह्यांना पूज्य सुचितदादा व मी स्वत: सर्व संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहोत व आज श्रीसाईसच्चरित्राचा ४० वा अध्याय वाचणार आहोत. – समीरसिंह दत्तोपाध्ये बुधवार, दि. ०७ एप्रिल २०२१  

’A2’  गाईचे दूध

हरि ॐ श्रद्धावानांच्या सोयीसाठी काही दिवसांपासून आपण ’शताक्षी वटी’ उपलब्ध करून दिली आहे. सद्य परिस्थितीत व धकाधकीच्या जीवनात ’शताक्षी प्रसादम्‌’ घरी करणे प्रत्येकाला शक्य होत नव्हते, हे लक्षात घेऊन ’शताक्षी वटी’ ची सोय करण्यात आली. त्याचप्रमाणे भारतीय वंशाच्या गाईच्या दुधाचा फायदा (’A2’ प्रकारचे दूध) श्रद्धावानांना मिळावा या कारणास्तव छोट्या प्रमाणात मुंबईतील श्रद्धावानांना प्रायोगीक तत्वावर हे दूध उपलब्ध करून देण्यात आले; व त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला; व या दूधाची