Marathi

श्रीमंगलचंडिका प्रपत्ती - महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)

ll हरि ॐ ll मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला. या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्‍यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्‍याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली किंवा शेंगांचा तूटवडा असल्याकारणाने अवास्तव भाव आकारला गेला. अशा वेळेसही भक्त

श्रीदत्त जयंती विशेषांकानंतर लगेचच दैनिक प्रत्यक्षचा अजून एक येणारा विशेषांक म्हणजे नववर्षविशेषांक जो उद्या प्रकाशित होत आहे. गेल्या वर्षाच्या दैनिक प्रत्यक्षच्या नववर्ष विशेषांकाचा विषय होता, “मी पाहिलेला बापू”. ह्या विशेषांकाला मिळालेल्या अफाट प्रतिसाद आणि डॉ. अनिरुध्दांविषयी अधिकाधीक जाणून घेण्याचे अधिकच वाढलेले वाचकांचे कुतूहल, यातूनच या वर्षाचा नववर्षविशेषांक देखील गेल्या वर्षीच्याच विषयास वाहिला आहे; तो म्हणजेच “मी पाहिलेला बापू”. १ जानेवारी २०१२च्या “मी पाहिलेला बापू” या अंकातील काही निवडक गोष्टी येत्या

मध्यम मार्ग - २३ डिसेंबर २००७

परमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्‍पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्‍गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्‍गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात. आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे,

Bapu (Aniruddhasinh) Special Issue - Amche Bapu - (01-Jan-2012)

॥ हरि ॐ ॥ आमचे बापू ‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख. सुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम. डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करु लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे

Pratyaksha anniversary issue

॥ हरि ॐ ॥ आज१५डिसेंबर. प्रत्यक्ष चालू होऊन आज सात वर्षझाली. आपल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी श्रीदत्‍तजयंतीला“दैनिक प्रत्यक्षचा” वर्धापनदिन विशेषांक, दिनांक २७ व २८ डिसेंबर २०१२ला प्रकाशित होणार आहे. ’प्रत्यक्ष’ त्याच्या स्थापनेपासून आता ७वे वर्ष पूर्ण करत आहे व हा प्रवास अत्यंत अभिनव व असामान्य ठरला आहे व पुढे देखील तो तसाच ठरेल ह्याचा मला विश्‍वास आहे. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानपत्र नसून ते एक “खबरदार पत्र” आहे जे प्रत्येक श्रध्दावानाला सावध ठेवते; येणार्‍या पुढील काळासाठी. आणि म्हणूनच मला विश्‍वास

बापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट - मातृवात्सल्य उपनिषद(Gift to Shraddhavans-Matruvatsalya Upanishad)

॥ हरि ॐ ॥ दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, “हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे, जे म्हणून

Aniruddha Bapu

अनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा शनिवार १डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापू भक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात. जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍यक आहे ते ह्यादिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्यादिवशी