अनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘अनुचित विचारांना रोखा’ याबाबत सांगितले. …हा तुमच्या जीवात्म्याशी संवाद होणार लक्षात ठेवा. हा जीवात्म्याशी संवाद होत असतो, जीवात्म्याला प्रेरणा दिली जाते, डायरेक्शन दिलं जातं, दिशा दाखवली जाते, ताकद दिली जाते. पण हे सगळं कधी होऊ शकतं? जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं? ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर? या एका शब्दातून, या प्रणवातून प्रकटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीमध्ये