अमीबामध्ये असणारी जाणीव (Awareness of an amoeba)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘अमीबामध्ये असणारी जाणीव’ याबाबत सांगितले. प्रत्येक मनुष्यामध्ये ही जाणीव आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यामध्येपण ही जाणीव आहे. बरोबर. कुठलाही प्राणी घ्या? साधा अमिबा घेतला आपण. बरोबर. अमिबा प्राणी. आपण पुस्तकामध्ये बघितलेला आहे. बरोबर. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे ओ.के ओनली वन सेल, एकच पेशीय. बरोबर. हा त्याचं केंद्र किंवा आपण न्युकलिअस म्हणतो, न्युकलिअस आहे, हे त्याचे भाग आहेत, हा त्याचा