सत्य आणि वास्तव (The Truth And The Fact)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सत्य आणि वास्तव’ याबाबत सांगितले. मी तुम्हाला मागेच अनेक वेळा सत्य आणि वास्तव ह्यांच्यामधला फरक समजावून सांगितलेला आहे, बरोबर. की उद्या जर तुम्ही शपथ घेतली की उद्यापासून मी सत्य बोलणार आणि तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या बसलात, तेच उदाहरण देतो प्रत्येक वेळी, मी दुसरं देणार पण नाही कारण एकच उदाहरण डोक्यात फिट बसू दे. समोर एक तरूण मुलगी धावत आली की