Announcements

Ganpati Bappa

हरि ॐ अनेक श्रद्धावानांनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरातील गणपतीच्या तसबिरीसंबंधी (मूर्तीऐवजी) विचारणा केली होती. अनेक श्रद्धावानांची ही इच्छा लक्षात घेऊन सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी प्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या गणपतीची तसबीर सोबत देत आहोत. कुणीही श्रद्धावान गणेशोत्सवादरम्यान प्रतिष्ठापना करण्यासाठी ह्या तसबिरीचा उपयोग करु शकतो.  । हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध्‌ । —————————————– हरि ॐ कई श्रद्धावानों ने सद्गुरु श्रीअनिरुद्ध के घर के गणपति की तस्वीर (मूर्ति के बदले) के संदर्भ