नवरात्री पूजनामध्ये अर्पण केलेल्या चुनर्यांबाबत सूचना
हरि ॐ, ह्या वर्षीच्या आश्विन नवरात्रोत्सवात परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या विशेष नवरात्री पूजनामध्ये अर्पण केलेल्या चुनर्यांचे पुढे काय करावे, असा प्रश्न अनेक श्रद्धावानांकडून विचारण्यात येत आहे. परमपूज्य बापूंकडे ह्या संदर्भात विचारणा केली असता, बापूंनी खुलासा केला आहे की, श्रद्धावानांनी ह्या सर्व चुनर्यांचा अंबज्ञ इष्टिके सोबत जलात पुनर्मिलाप करावा किंवा काही ठिकाणी सोयीसाठी उपलब्ध असलेल्या निर्माल्य कलशामध्ये ह्या चुनर्या इतर निर्माल्यासोबत अर्पण कराव्यात. हरि ॐ, इस वर्ष के आश्विन नवरात्रि उत्सव में परमपूज्य सद्गुरु के