महा रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp)
हरि ॐ, नाथसंविध्. डॉ. अनिरुद्धांच्या म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सद्गुरू अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सन १९९९ पासून रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) आयोजित केले जाते व त्यास श्रद्धावानांनकडून व त्याचप्रमाणे संस्थेच्या हितचिंतकांकडून उचित प्रतिसाद मिळतो व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो. ह्या रक्तदान शिबीरात राज्यातील अनेक रक्तपेढ्या सहभागी होतात. दरवर्षी या उपक्रमाला अनुसरून मुंबईतील सर्व अनिरुद्ध उपासना केंद्र एकत्र येऊन एप्रिल महिन्यात भव्य रक्तदान शिबीर (Mega Blood Donation