भगवान त्रिविक्रमाचा गजर
हरि ॐ, आपल्या सर्वांच्या लाडक्या परमपूज्य सुचितदादांनी भगवान त्रिविक्रमाचा अत्यंत सुंदर जप सर्व श्रद्धावानांनाच भेट म्हणून दिलेला आहे. हा जप, गजर म्हणून पुढील गुरुवारी श्रीहरिगुरूग्राममध्ये सर्वांच्या समोर सादर केला जाईल. नाथसंविध्, अंबज्ञ हरि ॐ, हम सबके प्यारे परमपूज्य सुचितदादा ने भगवान त्रिविक्रम का बहुत ही सुन्दर जप सभी श्रद्धावानों को उपहार के रूप में दिया है। इस जप को गजर के रूप में अगले गुरूवार को श्रीहरिगुरूग्राम में सब के