संस्थेचे हेड ऑफिस (हॅपी होम व लिंक अपार्टमेंट) व इतर कार्यालये मंगळवार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहतील
शनिवार, दि. ०७ मार्च २०२० रोजी संस्थेने सध्या जगभर वेगात पसरत असलेल्या कोरोना वायरस, “कोविद – १९”च्या अनुषंगाने श्रद्धावानांना एक महत्त्वाची सूचना पाठविली होती ज्यामध्ये सावधानतेचा आणि जागरूकतेचा उपाय म्हणून दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे होणारी व शनिवारी ठिकठिकाणी उपासना केंद्रांवर होणारी सामूहिक उपासना पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कळविला होता. तसेच दि. १२ मार्च २०२० रोजी संस्थेने सर्व तीर्थक्षेत्र दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कळविला होता. याचअनुषंगाने वेगाने बदलणारी परिस्थिती