Breathing is related with the health of Body as well as Mind
मानवी देहामध्ये अग्नि आहे आणि त्यात अन्नाची आहुती मानव देत असतो व म्हणूनच भोजनक्रियेस यज्ञ म्हटले आहे. त्याचप्रमाणे श्वासाची क्रिया हीदेखील अव्याहतपणे चालणारा यज्ञ आहे आणि श्वासप्रक्रियेवर नियन्त्रण मिळवल्यास मनावर नियन्त्रण मिळवता येते. मनाचे आणि शरीराचे आरोग्य या दोहोंशीही श्वासाच्या क्रियेचा जवळचा संबंध आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
परमपूज्य बापूंनी खुपच सुंदरपणे श्वास आणि मन ह्यातील अन्योन्य संबंध ह्यातून दाखवून दिले आहे. खुपच महत्वाचे विश्लेषण. अम्बज्ञ बापुराया!