कुठली ही पूजा असो, त्याची सुरुवात आचमन करुनच केली जाते. त्याप्रमाणे आचमन नियमितपणे केल्याने त्याचा लाभ मानवाला कशाप्रकारे होतो, हे परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ६ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥