हरि ॐ,
आज गुरुवारी म्हणजेच दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी दाखवण्यात येणार्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रवचनाविषयी बोलताना परमपूज्य सुचितदादा म्हणाले की, श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय बहाल केलेला आहे.
जो जो म्हणून या प्रवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल.
हरि ॐ,
आज गुरुवार यानी दिनांक १४ दिसंबर २०१७ को दिखाये जानेवाले सद्गुरु श्रीअनिरुद्धजी के प्रवचन के बारे में बात करते हुए परमपूज्य सुचितदादा ने कहा कि, श्रीअनिरुद्धजी ने सभी श्रद्धावानों को, संपूर्ण जीवन में परिवर्तन ला सके ऐसा मार्ग, मंत्र एवं उपाय बहाल किया है।
जो कोई भी इस प्रवचन के अनुसार मार्गक्रमणा करता रहेगा, उसका सभी पहलुओं से, सभी ओर से एवं सभी कालों में कल्याण ही होगा।
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥