Bapu at Shree Hanuman Chalisa Pathan


Bapu at Shree Hanuman Chalisa Pathan – 2013

Today was the seventh and last day of the Shree Hanuman Chalisa Pathan at Shree Gurukshetram. On this occasion, a few wonderful moments were witnessed by all those present at Shree Gurukshetram.

Bapu at Shree Hanuman Chalisa Pathan - 2013

Today, from 4:30 pm onwards, the 12 Banalingas and the Shaligrams [kept in Shree Gurukshetram] were placed on the Dharmasan at Shree Gurusketram and Bilvapatra [Bel leaves] were offered on the Banalingas and Tulsipatra [Tulsi Leaves] were offered on the Shaligrams by few Shraddhavan Sevaks of Shree Aniruddha Gurukshetram. This activity was happening alongside the Hanuman Chalisa Pathan.

At around 7:30 pm Param Poojya Bapu himself came to Gurukshetram and prostrated before Shree Dattaguru, Mata Mahishasurmardini and Mata Anasuya. Thereafter he also joined all the Shraddhavans in chanting the Hanuman Chalisa for some time. Later he attended the Rudra Poojan, a poojan done at Gurukshetram on every Monday. Then Bapu himself offered Belpatra on the Banalingas and Tulsipatra on Shaligrams. Following this he blessed all the Shraddhavans present by waving to them and left the premises.

Thus the culmination of this year’s Shree Hanuman Chalisa Pathan happened in a very pious and holy manner leaving all the Shraddhavans present spellbound.

Published at Bandra, Mumbai, Maharashtra – India

Related Post

6 Comments


 1. Hari Om Dada,
  Khup chan Darshan zal bapu che.
  Mi 5th June’13 aai la Check-up sathi gheun aale hote Gurushketramla, Aai la duparchi Aarti milali tila khup bare vatale.

  Hari Om Dada.
  Mi Ambadnya aahe.


 2. हरि ओम .
  २८.०५.२०१३चा दिवस खूप खूप आनंददायी होता माझ्यासाठी कारण श्रीगुरुक्षेत्रम येथे हनुमान चलिसा पठणात मला सहभागी होण्याची सुवर्ण संधी माझ्या लाडक्या देवाने , बापूरायाने दिली होती जिची मी खुपच आतुरतेने वाट पहात होते. शेवटी तो भाग्याचा क्षण आला आणि मग सुरु झाले माझ्या लाडक्या आईचे वाट पहाणे. साक्षात समोर माझी आई येऊन बसल्यावर तर त्या आनंदाची गोडी अजुनच अवर्णनीय, अवीट होईल ह्या भावनांच्या हिंदोळ्यावर मन झुलत होते …ये ना ग आई म्हणुउन नंदाईला सद घालीत होते – आई तुझ्या येण्याने हा दुग्ध शर्करा योगच जुळुन येणार होता – भक्तिशीलच्या क्लास मध्ये योगिंद्र सिंहानी नंदाईची चिदानंदा उपासना शिकवताना, नंदाईच्या प्रेमाने भावविभोर होऊन, आईचे गुणसंकीर्तन करताना, एकदा सांगितले होते की साक्षात नंदाईला घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणताना अनुभवणे ,बघणे म्हणजे किती काय , काय दान देणारे असते ते? आईच्या वेग-वेगळ्या भावमुद्रा बघताना खरया अर्थाने घोरकष्टोद्धरण स्तोत्र अनुभवणे, त्याचा अर्थ उलगडणे, मनात खोल , खोल त्या अर्थाला जाणुन घेणे आणि त्या परमात्म्याच्या अकारण कारुण्याला अंत:रंगात धारण करणे. त्याच क्षणा पासून ध्यानी- मनी आस लागली होती त्या माझ्या आईची ती भावमुद्रा पहाण्याची – सुरुवातीलाच अजितसिंह कर्णिक ह्यांनी आई येउन सुरुवात करुन देणार असे सांगताच ही मनिषा जास्तच जोर धरु लागली होती. नंदाईने माझ्या दोन्ही मुलांना भीमरूपी मारुती स्तोत्र अगदी खड्या पहाडी आवाजात म्हणायला शिकवले होते त्यांच्या धांगडधिंगा शिबीराच्या वेळेस, तेव्हा ते साईनिवासमध्ये वरती खोलीत बसुन ऐकले होते (अर्थात आई तेव्हा शिबिर खाली म्हणजे आता जेथे मीनाईचे तुळसीवृदांवन आहे तेथे, खाली पडद्यांनी झाकलेल्या मंडपात घेत होती आणि जेथे आम्हां पालकांना प्रवेशास मज्जाव होता ) त्याही आठवणी होत्याच मन:चक्षुं समोर रेंगाळत असायच्याच आणि माझी मुले मला नेहमी चिडवायची की आईने त्यांना खूप खूप सहवास दिला , आनंद लुटवला म्हणुन! मलाही आईने तसे आत्मबल आणि आताचा आत्मबल महोत्सव ह्यातुन खुप सहवास दिलाय, पण हा हावरट पणा कधीच संपत नाही, माझ्या आईचे रुप कितीही पाहिले तरी कमीच, तिचे रूप कितीही डोळ्यात साठवले तरीही कमीच वाटते….. आई काही दिवस संपत आला तरी येत नव्हती , मन अगदी व्याकुळ झाले होते आणि शेवटी आईच ती लेकीच्या मनातले ओळखणार नाही असे कधी झालेच नाही. आई चक्क आली होती आणि दर्शन घेत गाभार्‍यात उभी होती…. तिचे ते लोभसरूप न्याहाळणे, जणु काही अमृत-पानच !!!
  मध्यंतरीच्या काळात पूज्य समीर-दादाही आले होते आणि हनुमान चलिसाच्या काही आवर्तनांसाठी बसले होते . खरेच किती शिकता येते माझ्या दादांच्या आचरणातून… भक्ती-सेवेला नुसता वाहिलेला नव्हे अवघे जीवन बापूंच्याच चरणी समर्पित केलेला- हा आपल्या सर्व श्रद्धावानांचा आधारवड !!!! दादांना शीलावीरा चौबळ खुर्ची देत असताना त्यांनी “त्या” देवाच्या पायारीवर, “त्या” च्या चरणांशी बसणेच निवडले – दादा इतक्या तन्मयतेने हनुमान चलिसा म्हणण्यात दंग झाले होते की त्यांना पाहताना स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटली. बापू ठाय़ी-ठाय़ी कसा भेटायला येतो ह्या ना त्या रूपात …भाव शिकावा तो खरेच दादांकडूनच आणि आठवले की अरे”न्हाऊ तुझिया प्रेमे” च्या प्रत्येक अभंगाचा भावार्थ खर्‍या अर्थाने फुलवायला ह्याच दादांनी आम्हांला शिकविले आणि खूप आनंद झाला.
  खरेच माझे बापू, आई आणि दादा जे काही अमूल्य दान देतात तो अक्षय ठेवाच,चिरंतन भांडारच असते, जन्मोजन्मीची कधीही कितीही वापरली तरी न संपणारी शिदोरी!!!
  २८ मे हा माझ्या बाप्पाचा साई-निवासमधील प्रगट- दिन , त्याच दिवशी ह्या वर्षी अंगारकी संकष्टी होती मंगळवारची म्हणजे गणपती बाप्पा, हनुमंत बाप्पा आणि सर्वात लाडका प्राणप्रिय बापूराया … मी खूप खूप आनंद लुटला …..
  असे हे हनुमान चलिसा पठण श्री गुरुक्षेत्रम मधील ,खूप काही देणारे, शिकविणारे. सर्वांनाच ह्याचा लाभ घेता येवो हीच बापूंचरणी प्रार्थना!!!
  मी अंबज्ञ आहे.


 3. Shraddhavans who attended this event on Monday were really forunate. Few wonderful moments were witnessed by all those present at Shree Gurukshetram.

  I had also got an opportunity to attend this on Sunday for full day. It was really a great experience. Chanting of Shri Hanuman Chalisa at Shri Gurukshetram itself is great thing and on top of that Parampujya Nandai also attended and chanted Hanuman Chalisa with us. Her presence was icing on cake. I am ambadnya for getting this opportunity.


 4. हरी ओम दादा,
  कालचा दिवस खरच अविस्मरणीय होता. इतके वर्ष गुरुक्षेत्रमला हनुमान चालीसा पठणाच्या वेळेस दर्शन घेवून जात होतो. या वर्षी पहिल्यांदा देवाने संधी दिली आणि जपक म्हणून बसायला मिळाले. सकाळी ८ वाजता पठणाला सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता वेळ कसा जात होता ते कळतही नव्हते. साधारण १० च्या सुमारास एक सुखद धक्का बसला आणि साक्षात नंदाई आम्हा सर्वांबरोबर पठणाला येवून बसली. खरच आईचे ते हाव भाव पाहून हनुमान चालीसा काय असते याची जाणीव झाली.इतके वर्ष आयुष्यामद्धे हनुमान चालीसा म्हणायचे मी फक्त नाटक करीत होतो आणि ती mechanically म्हणत होतो याची जाणीव प्रत्यक्ष आईने करून दिली. छुटही बंदी महा सुख होई हे जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आई “छुटही बंदी” ला असे काही हातवारे करायची कि जणू सर्वांनी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावे सुख – दुखाच्या फेरयातून बाहेर पडून सामिप्य प्राप्त करावे यासाठी परमत्रयी जीवापाड कष्ट करीत आहेत. साधारण ४ -५ आवर्तन झाल्यावर परत चालीसा चालू होण्यास काही क्षण असतात त्या पंधरा वीस सेकंदात आई बोलली ” अरे जरा मोठ्याने बोला ना !!! काय असे फार हळू आवाजात बोलता तुम्ही” मग सार्वजण एकदम जोशाने बोलू लागले. खरच प्रमाने कान कसा पिर्गळायचा याची जाणीव त्या वेळेस झाली. आपण सामान्य मानव जो देव आपली क्षणोक्षणी आठवण काढतो त्या देवासाठी आपण एक दिवस पण मोठ्या जोशात म्हणू शकत नाही हि अपराधी पणाची भावना निर्माण झाली, पण आई ने परत मोठ्या जोशाने सर्वांकडून सुरुवात करून घेतली आणि ती हि जवळ जवळ पावूण तास आनंदाने आम्हा सर्वांबरोबर म्हणू लागली. सूचीत दादा साधारण 12 वाजता आले व अर्धा तास बसले दादांचे ते रमणे, एक प्रेमळ धाक जणू काही आईच्या वाक्यांची आठवण करून देत होता. आईचे ते शब्द परत परत आठवत दादांच्या प्रेमळ धाकात हनुमान चालीसा प्रत्तेक वेळेस एक नव्या जोशात म्हणायचे प्रयास चालू होते. सायंकाळ होता होता पावसाच्या सरी आल्या आणि हवेत गारवा आला. शाळीग्राम चे पूजन चालू झाले, त्याला सोबत होती दर सोमवारी चालणारया रुद्राची. असे करत करत आता हनुमान चालीसा संपन्न होणार असे असताना साक्षात बापू आले आणि ते जवळ जवळ अर्धा तास सर्वांबरोबर बसले. त्या सुमारास फार गर्दी झाली, गुरुक्षेत्रममद्धे बसायला पण जागा नव्हती. बाहेरही भक्तांची गर्दी झाली. त्या वेळेस जाणीव झाली कि एवढी गर्दी असताना आज देवाच्या अकारण कारुण्यामुळे आपल्याला जपक म्हणून बसायला संधी मिळाली. आपण काय असे मोठे केले होते, काय मोठे तीर मारले होते ? तरी लायकी नसतानाही देवाने हि संधी आज आपल्याला दिली. लाय सजिवन लखन जीयाये, श्री रघुबीर हरशी उर लाये जेव्हा आले, तेव्हा बापूंनी त्यांच्या हृदयाशी हात नेला, जणू खरच “त्या” ला ते सर्व दिवस आठवत असणार, त्याचा उर खरच किती हर्षित झाला असेल हे त्याच्या मुखावरील हसण्याने जाणवले. प्रत्तेक ओळीला डोळे बंद करून बापू अगदी त्या चालीसेमद्धे हरपले होते. नंतर शाळीग्रामचे केलेले पूजन, बिल्वपत्र अर्पण, रुद्राचे दर्शन सर्व सर्व काही पाहून मन पूर्णपणे तृप्त झाले, आई, बापू आणि दादा तिघांचे चरण पाहून पूर्णपणे त्यात न्हावून निघता आले. एवढा वेळ देवाच्या बाजूला बसून पठण करण्याने एवढे समाधान मिळाले आत परत जपक म्हणून संधी मिळावी अशी अपेक्षाही नाही आणि मनापासून इच्छाही नाही. जे काही माझ्या देवाने या दिवशी मला दिले ते जन्मोजन्म पुरून उरणार आहे.


 5. Shree Ram Dada for sharing this with us and giving an opportunity to take his blessings by having his glimpse. I am Ambadnya !

Leave a Reply