व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज (Veg and Non veg Cheese)
व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज (Veg and Non veg Cheese) चायनीज खाद्यप्रकाराबरोबरच आता इटालियन, लेबनीज, कोरियन असे अनेक विदेशी खाद्यप्रकार गेल्या काही वर्षात भारतात लोकप्रिय होत चालले आहेत. ह्या खाद्यप्रकारांमध्ये बर्याच वेळा “चीज” वापरले जाते. चीज हा प्रकार जरी भारतामध्ये अनेक वर्षं मिळत असला तरी मागच्या काही वर्षांमध्ये “चीज”ची आवड लोकांमध्ये खूपच वाढली आहे. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी (डॉ. अनिरुध्द जोशी) दिनांक २५ सप्टेंबर २०१४ च्या हिंदी प्रवचनात “व्हेज चीज” व